धक्कादायक : परप्रांतीय कामगाराचा 90 वर्षीय वृद्धेवर अत्याचार

0

दापोली : तालुक्यात एका 90 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर परप्रांतीय कामगाराने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोहन भिल् असे संशयित परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. या नराधमाविरुद्ध दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. १९ डिसेंबर रोजी ही घटना घडली असून अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:34 PM 09-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here