गोगटे जोगळेकर महाविद्यालयावर युवासेनेचा भगवा

0

◼️ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने मारली बाजी

◼️ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जी.एस.पदी युवासेनेची बुशरा इमतियाज खान विजयी

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविदयालयाच्या जी.एस. पदाची निवडणूक झाली असता, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने मारली बाजी मारली. जी.एस.पदी युवासेनेची बुशरा इमतियाज खान ही 11 मतांनी विजयी झाली. युवासेनेच्या वतीने विजयी उमेदवाराचे अभिनंदन करताना युवासेना तालुका युवाधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकारी अभिजीत दुडे, युवासेनेचे रोहित मायनाक, मेहुल जैन, अर्थव पांगम, दुर्वेश पांगम, श्रेयश कीर आदी युवासैनिक उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:27 PM 11-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here