मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. स्वतः विराटने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. ११ जानेवारी २०२१ रोजी ब्रीच कॅण्डी इस्पितळात अनुष्काने बाळाला जन्म दिला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 11-Jan-21