शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी

0

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे प्रथम वर्ष सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल डिप्लोमा इंजीनिअरिंग च्या मर्यादित जागांसाठी ई. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त रु. ८७५०/- मध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी आहे. दि.१३,१४,१५ जानेवारी २०२१ सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत सर्व मूळ कागदपत्रे व आवश्यक फी सह रहावे. अधिक माहितीसाठी प्रा. गुहागरकर ७२७६५८८४६९, प्रा. मुळ्ये ९८९०४७६९९५ यांच्याशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:59 AM 12/Jan/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here