महिपत गडाच्या विकासासाठी 9 कोटी 85 लाख रुपयांचा प्रस्ताव

0

संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड किल्ल्याला नवी झळाळी मिळाल्यानंतर आता संगमेश्वर तालुक्यातील कुंडी गावाजवळील जवळील महिपतगडाचा विकास व्हावा आणि याला क दर्जाच्या पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा म्हणून येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत. या गडाच्या विकासासाठी निवेखुर्द ग्रामपंचायतीने 9 कोटी 85 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव गट विकास अधिकारी संगमेश्वर यांना सादर केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:21 PM 19-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here