‘100 कोटी म्हणजे काही गोळ्या-बिस्कीट नाही, जे यांना देतील’

0

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला भाजपाकडून पक्षप्रवेशासाठी 100 कोटींची ऑफर देण्यात आली होती,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकताच केला. त्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. “काही लोकांकडून बोलून बडबड करून पक्षातील स्थान भक्कम करायचा प्रयत्न सुरू आहे. हे निवडणूक हरलेले आहे. यांना कोण कशासाठी 100 कोटी रुपये देईल. “100 कोटी म्हणजे काय गोळ्या बिस्किटं नाहीत. यांना घोटाळे करायची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात मोठे आकडे येतात,”अस पडळकर यांनी म्हटलं आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:55 PM 25-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here