उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर

0

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. दौरा कार्यक्रमानुसार ३० रोजी पहाटे ५.५५ वाजता मुंबई-मडगाव फेस्टिव्हल स्पेशल एक्सप्रेसने रत्नागिरीत येणार आहेत. दुपारी ३ वाजता रत्नागिरी तालुका पाणीटंचाई कृती आराखडा समन्वय समितीच्या बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता छत्रपती नगर उद्यान नूतनीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रमास ना. उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 30-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here