कचरामुक्त सिंधुदुर्ग किल्ला कार्यक्रमाचे आयोजन

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा माउंटेनिअरिंग असोसिएशनतर्फे येत्या रविवारी (७ फेब्रुवारी) कचरामुक्त सिंधुदुर्ग किल्ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि स्थानिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:49 PM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here