प्रादेशिक मनोरुग्णालयाचे आवाहन

0

रत्नागिरी : प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीच्या आवारातील हापूस व पायरी आंबा कलमे अशा एकूण ४० झाडांवरील फळे काढून घेण्याकरिता दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत झाडांची पाहणी करावी व दरपत्रके १५ फेब्रुवारीअखेर सादर करावीत, असे आवाहन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:18 PM 05-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here