पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गुहागरात सायकल मोर्चा

0

वरवेली : देशामध्ये सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेल दर वाढीविरोधात गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने गुहागर तहसील कार्यालयावर शुक्रवारी सायकल मोर्चा काढण्यात आला. ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करीत याबाबतचे निवेदन तहसीलदार लता धोत्रे यांना देण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:30 AM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here