एकनाथ खडसे यांना २४ फेब्रुवारीपर्यंत दिलासा

0

मुंबई : भोसरीमधील कथित जमीन गैररव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना न्यायालयाने दिलेला दिलासा २४ फेब्रुवारीपर्यंत कायम आहे. आज न्यायालयातील युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने आता पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:44 PM 17-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here