रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १३२ आहे. त्यातील सर्वाधिक ३२ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात, तर त्याखालोखाल २५ रुग्ण कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात आहेत. ३८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:30 PM 20-Feb-21