टायर अभावी लांजा डेपोत 14 एसटी बस धूळखात उभ्या

0

लांजा : टायर अभावी लांजा एसटी आगारातील 14 एसटी बस ह्या 11 फेब्रुवारी पासून डेपोत धूळखात उभ्या आहेत. त्याचा फटका हा ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावरील फेऱ्यांना बसला असून दररोजच्या 216 फेऱ्यांपैकी 70 फेऱ्या बंद ठेवण्याची वेळ आगारावर आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 23-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here