रत्नागिरी : तंबाखु मुक्त अभियानांची कडक अंमलबजावणी करण्यावर सभागृहात चर्चा झाली. शाळांमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्यांना सुरवातीला कडक शब्दात समज दिली जाईल. त्यानंतरही वारंवार असे प्रकार झाल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करा अशा सुचना अध्यक्ष रोहन बने यांनी जि. प. सभेत दिल्या आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:02 PM 25-Feb-21