देशात 24 तासात 14,989 नवे कोरोना रुग्ण

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात भारतात 14,989 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 98 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 13,123 नवे नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे 1,11,39,516 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 1,70,126 झाली आहे. एकूण 1,08,12,044 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,57,346 पोहचला आहे.आतापर्यंत देशात 1,56,20,749 नागरिकांचे लसीकरण झाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:37 PM 03-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here