‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, भाजपाकडून शिक्कामोर्तब

0

तिरुअनंतपुरम : केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास ई श्रीधरन हे मुख्यमंत्री असतील. 88 वर्षांच्या ई श्रीधरन हे देशभरात मेट्रोमॅन म्हणून ओळखले जातात. गेल्याच आठवड्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच ई. श्रीधरन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती. अखेर आज या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 04-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here