मार्च महिन्यात बँकांना १० दिवस सुट्टी

0

रत्नागिरी : मार्चमध्ये बँकांना १० दिवसांची सुट्टी असेल. या १० सुट्ट्यांमध्ये ४ रविवारसह दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या साप्ताहिक सुट्टीचा समावेश आहे. याशिवाय बँक कामगारांच्या संपामळेही बँकेचे काम १५ आणि १६ मार्च रोजी बंद राहणार आहे. ११ मार्च महाशिवरात्रीची सुट्टी असणार आहे. २९ मार्च रोजी होळी असल्यामुळे यादिवशी सुट्टी असणार आहे. त्यामुळे लोकांना या सुटीच्या कालावधीनुसार व्यवहार आटोपावे लागणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:24 AM 05-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here