चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात ३० कोटींची विकासकामे मंजूर

0

◼️ आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश

चिपळूण : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने आ. शेखर निकम यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तब्बल ३० कोटी रुपयांची कामे आणण्यात यश मिळविले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सा. बां. मंत्री अशोक चव्हाण यांच्या सहकार्यातून बजेट व नाबार्ड अंतर्गत मतदारसंघासाठी ३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या तीस कोटींपैकी तब्बल अठरा कोटी रुपये संगमेश्वर तालुक्यातील विकासकामांसाठी मंजूर झाले असून उर्वरित निधी चिपळूण तालुक्यासाठी आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here