जसप्रीत बुमराह अडकला लग्न बंधनात

0

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेर लग्न बंधनात अडकला. स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन हिच्यासोबत त्यानं सोमवारी ( 15 March) लग्न केलं. जसप्रीतच्या लग्नाआधीच्या सर्व समारंभ रविवारी पार पडले आणि आता आज लग्न झाले. जसप्रीतच्या लग्नाला फक्त २० पाहुण्यांना उपस्थिती होती आणि त्यांना मोबाईल सोबत राखण्यास मनाई करण्यात आलेली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या आधी जसप्रीतनं सुट्टी मागितली होती आणि त्यामागे लग्न हे कारण असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. अखेर त्या खऱ्या ठरल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:04 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here