सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार २६१ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ६१६ एवढी झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १७७ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:04 PM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here