शिरगाव-तिवंदेवाडी येथे विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या शिरगाव-तिवंदेवाडी येथे विवाहितेने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7.30 ते रात्री 9.30 वा.सुमारास घडली आहे. फिरदोस मुस्तफा हुश्ये (28, रा.अजिजा अपार्टमेंट शिरगाव तिवंदेवाडी,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबबत रशिदा हनिफ पागरकर (55, रा.किर्तीनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:58 PM 18-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here