सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ नवे पॉझिटिव्ह

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ६९२ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात १९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:24 PM 20-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here