जगबुडी नदीत आढळली मृत मगर

0

खेड : खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदी पात्रात महाकाय मगर मृतावस्थेत आढळून आल्याने आढळून आल्याने मगरीच्या वास्तव्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्यावर तरंगणाऱ्या या महाकाय मगरीला बाहेर काढून शवविच्छेदनानंतर तिची विल्हेवाट लावली. मगरीच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:02 PM 23-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here