…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

0

मुंबई : राज्यातील राजकिय घडामोडींमुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंध ताणलेले आहेत. या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. देशातील 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्याच प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली होती. केंद्रानं 45 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला 1 एप्रिलपासून सुरुवात होईल असा निर्णय जाहीर केला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:35 PM 23-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here