पंतप्रधान मोदींनी आचार संहितेचं उल्लंघन केलं, ममतांचा आरोप

0

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ममता म्हणाल्या, राज्यात निवडणूक होत आहे आणि ते (पंतप्रधान मोदी) बांगलादेशात जाऊन बंगालवर व्याख्यान देत आहेत. हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे. ममता खडगपूर येथे एका सभेला संबोधित करत होत्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 27-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here