शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कशेडी घाटात पोलिसांची नाकाबंदी

0

खेड : रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी वाढत असताना तसेच शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात शुक्रवारी दि. २६ मार्चपासून पोलिसांची नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या आकडेवारीनुसार खेड तिसऱ्या क्रमांकावर असून शिमगोत्सव सुरू झाल्याने आता नागरिकांना खबरदारी घेण्याची गरज आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:52 AM 27-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here