चिपळूण न. प. च्या कोव्हीड सेंटरचा वीज पुरवठा दीड तास ठप्प

0

चिपळूण : वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने शहरातील न.प.च्या कोव्हिड तपासणी सेंटरचे कामकाज तब्बल दीड तास ठप्प झाले. परिणामी तपासणी, लसीकरणासाठी आलेल्या शेकडो नागरिकांना कामकाज सुरू होईपर्यंत रखडावे लागले. ही बाब न.प.चे आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांना समजताच त्यांनी तत्काळ वीज पुरवठा पूर्ववत होईपर्यंत नियोजन केले. शनिवारी (दि. ३) सकाळी दहा वा.च्या सुमारास शहरातील पवन तलाव मैदान येथे शासनाच्या सहकार्यातून सुरू केलेल्या न.प.च्या कोव्हिड केअर सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने सुमारे दीड तास कामकाज ठप्प झाले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 05-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here