जिल्ह्यातील होमगार्ड मानधनापासून वंचित

0

खेड : निष्काम व सदभावनेने पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना मानधनच मिळालेले नाही. एवढेच नव्हे तर सन २०२० मध्ये कोव्हिड-१९ सारख्या महामारीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या जवानांना मागील तीन चार महिन्यांचे मानधन मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सरकारने होमगार्ड या घटकांकडे लक्ष देऊन त्यांना लवकरात लवकर थकीत मानधनासह कोविड काळातील मानधनही मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या होमगार्ड व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:20 PM 05-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here