बाजू ऐकून न घेताच निर्णय दिला, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुखांची 290 पानांची याचिका

0

नवी दिल्ली : परमबीर सिंग प्रकरणात उच्च न्यायलयाने सीबीआयने चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आपली बाजू ऐकून न घेता कोर्टाने चौकशीचे आदेश दिले असून या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 06-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here