भाजप खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला

0

मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे दाखल झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय चौकशीचे संकट ओढावल्यानंतर सध्या राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली सुरु आहेत. त्यासाठी सिल्व्हर ओकवर बैठकी सुरु आहेत. अशातच उदयनराजे भोसले सिल्व्हल ओकवर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 06-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here