एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

0

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अनेक क्षेत्रांप्रमाणे शिक्षण क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून अनेकांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. दरम्यान, एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक आहे आता या बाबत काय निर्र्णय होतीय याकडे लक्ष आहे

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
1:07 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here