कोरोनाबाधितांचा उच्चांक; देशभरात २४ तासांत १.३१ लाख नवे रुग्ण

0

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर कायम असून, गेल्या २४ तासांतील रुग्णसंख्येने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल १ लाख ३१ हजार ९६८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून, ७८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:29 AM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here