…त्यामुळे आम्हास दुकाने उघडण्याची परवानगी द्या; रत्नागिरी शहर पुस्तक विक्रेत्यांची मागणी

0

रत्नागिरी : 10 वी 12वी पाॅलीटेक्नीक डिग्रीच्या परीक्षा होणार असल्याने त्यासाठी लागणार सर्व मटेरीयल गाईड पुस्तके सोल्युशन वैगरे आपल्याकडे उपलब्ध आहे. हे सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी गरजेचं असुन परीक्षा तोंडावर आल्या असतानाची हि परिस्थिती बघता हे सर्व मटेरीयल अत्यावश्यक सेवेत येतंय, असं पुस्तक विक्रेत्यांची म्हणणं असुन आम्हास आपल्या कोव्हीडच सरकारी नियमावलीच पालन करत दुकाने उघडण्याची संधी द्यावी, अशी विनंती पुस्तक विक्रेते रत्नागिरी शहर यांनी केली आहे. सदर सोल्युशन दरवर्षी नव्याने येत असतात ह्या वर्षी नाही संपली तर त्याची रद्दी होते. गेल्या वर्षी असं झाल होत, परत हाच नुकसानीचा कित्ता गिरवला जातोय, असे त्यांचे म्हणणे आहे

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:57 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here