थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या

0

🔳 रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसीकरण ठप्प

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

🔳 सचिन तेंडुलकर कोरोना संक्रमणातून बरा झाला. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

🔳 केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन कोरोना पॉझिटिव्ह; निवडणुकीची रणधुमाळी सुरु

🔳 राजापूर : शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभाग प्रयत्नशील : कृषिमंत्री दादासाहेब भुसे

🔳 गुजरातच्या सरकारी रुग्णालयामध्ये रुग्ण जमिनीवर पडून आहेत आणि पंतप्रधान, गृहमंत्री बंगालमध्ये खोटी आश्वासनं देताहेत – तृणमूल काँग्रेस

🔳 दिल्लीत गेल्या 24 तासात 7,437 नवे कोरोनाबाधित. 24 मृत्यू.

🔳 मुंबईमध्ये कोरोनाचे 8,938 नवे रुग्ण. 4,503 बरे झाले. २३ मृत्यू.

🔳 पाकिस्तानला पुरवठा करण्याऐवजी आधी भारतीयांना कोरोना लस द्या; काँग्रेसचे ‘सिरम’समोर आंदोलन

🔳 मुंबई – कडक निर्बंधांमुळे बेस्टच्या प्रवाशी संख्येत ४.८ लाखांची घट

🔳 दिल्लीच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दातांच्या आणि आयुष डॉक्टरांनाही केले पाचारण; दिल्ली सरकारचा निर्णय

🔳 गोव्यात भाजपाच्या स्थापनादिनी ५० हजारांपेक्षा अधिक घरांवर लागले पक्षाचे झेंडे, प्रदेशाध्यक्षांचा दावा

🔳 दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलचे 37 डॉक्टर कोरोनाबाधित. राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने पावलं

🔳 केंद्राची 30 पथकं महाराष्ट्रात, कोरोना पार्श्वभूमीवर शहरं आणि जिल्ह्यांचा आढावा

🔳 अमेरिका- टेक्सासमधील औद्योगिक परिसरात गोळीबार; एकाचा मृत्यू, चार जखमी

🔳 आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; पहिल्याच सामन्यात भिडणार रोहित – विराट

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:35 AM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here