ब्रेकिंग : रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात कोरोना बाधितांची धक्कादायक नोंद

0

◼️ तब्बल 251 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : दिवसागणिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. त्यात मागील 24 तासातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 251 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या 12271 इतकी झाली आहे. सापडलेल्या 251 पैकी 150 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 101 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:08 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here