चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तू विक्रीस मान्यता देताना रात्री ८ नंतर दुकाने पूर्णत: बंद ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. तरीही शहरातील मार्कंडी येथील एक चायनीज सेंटर रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याने संबंधित मालकांवर भारतीय दंड विधान कलम २६९, २७०, १८८ नुसार साथरोग प्रतिबंध कायदा अधिनियम १८९७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 09-Apr-21