या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला : जितेंद्र आव्हाड

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अनेक क्षेत्रांप्रमाणे शिक्षण क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून अनेकांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यामध्ये एमपीएससीच्या उमेदवारांचाही समावेश आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here