रत्नागिरी शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ईशानी पाटणकर हीचे अभिनंदन

0

रत्नागिरी : कलर्स मराठी वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवा या संगीत मालिकेत अंतिम 16 जणींमध्ये स्थान मिळवलेल्या रत्नागिरीतील शास्त्रीय युवा गायिका ईशानी मनोज पाटणकर हिचे भारतीय जनता युवा मोर्चातर्फे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन तसेच शहरध्यक्ष विक्रम जैन यांच्या उपस्थितीत तीचे अभिनंदन केले. तसेच या मालिकेत उत्तम कामगिरी करून यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सरचिटणीस प्रवीण देसाई, मंदार लेले, उमेश खंडकर, लक्ष्मण लिंगायत, ईशानीचे आई वडील तसेच ईशानीच्या गुरु विनया परब, विराज परब उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:17 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here