सिंधुदुर्ग : जिह्यात 56 लसीकरण केंद्रांमधून आतापर्यंत 61 हजार 58 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. जिह्यात या लसीचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच गुरुवारी जिह्यातील लसीचा साठा संपला आहे. त्यामुळे जिह्यातील अनेक केंद्रांवर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना लस न घेताच मागे परतावे लागत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:44 AM 09-Apr-21