‘खेडमध्ये तातडीने कोव्हीड सेंटर सुरु करा’

0

खेड : खेड मध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याने शुक्रवारी दि. ९ रोजी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना चांगलेच फैलावर घेतले. लवकरात लवकर शासकीय कोव्हिड केअर सेंटर सुरू झालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजन शेळके यांच्याकडे केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here