चिंताजनक! रत्नागिरी तालुक्यात चार दिवसात सापडले तब्बल 200 कोरोनाबाधित रुग्ण

0

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तालुक्यात देखील कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. चार दिवसात तालुक्यात 200 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दिवसाला रत्नागिरी तालुक्यात सरासरी 50 रुग्ण सापडत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात मंगळवारी 32, बुधवारी 39, गुरुवारी 55 आणि शुक्रवारी74 रुग्ण सापडले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
2:17 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here