चिपळुणात देखील कडकडीत बंद

0

चिपळुण : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विकेंड लॉक डाऊन लावण्यात आला आहे. याला चिपळुणात देखील प्रतिसाद मिळत आहे. विकेंड लॉक डाऊन ला चिपळुणात देखील कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here