पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या : विजय वडेट्टीवार

0

मुंबई : राज्यात कोरोना विरोधी लसीचा तुटवडा निर्माण होऊन अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंक्षी विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. “राज्यात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर होत चाचली आहे. देशातील ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस पुरवण्यापेक्षा आधी महाराष्ट्राला लस द्याव्यात”, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:42 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here