पुढचा आदेश येईपर्यंत दिल्लीच्या सर्व सरकारी-खासगी शाळा बंद, दिल्ली सरकारचा निर्णय

0

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या पुढच्या सूचना येईपर्यंत राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद राहतील असा आदेश शुक्रवारी दिल्ली सरकारने काढला आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:57 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here