”फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार”

0

इंदापूर : राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप सातत्याने करत आहे. भाजप नेत्यांनी सरकार इतक्या दिवसात पडले तितक्या दिवसात पडेल अशी वक्तव्येही केली होती. असेच काहीसे महत्वाचे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:28 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here