बंदच्या मुहूर्तावर रत्नागिरीतील मुख्य बाजारपेठेत नळपाणी योजनेचे काम सुरू

0

रत्नागिरी : विकेंड लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेसह शहरातील रस्त्यांवरील वर्दळ बंद आहे. बंदच्या मुहूर्तावर रत्नागिरीतील मुख्य बाजारपेठेत नळपाणी योजनेचे काम सुरू करण्यत आले आहे. राम आळी तसेच मारुती आळी परिसरात हे काम सुरु करण्यात आले आहे. दोन दिवसात हे काम पूर्ण करण्यात येणार असून रस्ता पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली आहे

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:22 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here