ब्रेकिंग: आजही जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; 24 तासात 248 नवे पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल जिल्ह्यात 251 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. आजही जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून मागील 24 तासात 248 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 248 पैकी 194 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 54 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:56 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here