रत्नागिरी जिल्ह्यात ‘विकेंड लॉकडाऊन’ सुरु

0

🔳 अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा राहणार बंद

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

➡ रत्नागिरी : शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या कालावधीत होणाऱ्या ‘मिनी लॉकडाऊन’मध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, मॉल बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरासह प्रमुख ठिकाणी पोलिस बंदोबस्त राहणार असून लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलिस विभागाला देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:15 AM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here