रत्नागिरी व्यापारी महासंघाचे ‘ई-मेल’ आंदोलन

0

रत्नागिरी : बंदच्या विरोधात शुक्रवारी चौथ्या दिवशी येथील व्यापाऱ्यांनी ई-मेल आंदोलन केले. लॉकडाउन लागू करण्यापेक्षा मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर, गर्दी याबाबत कडक नियम करा. दुकाने बंद ठेवण्याची आमच्यात क्षमता नाही. मिनी लॉकाडाउनचा निर्णय न बदलल्यास सविनय कायदेभंग करीत सोमवारपासून आम्हाला दुकाने उघडावी लागतील, असे ई-मेल व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री यांना केले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here