रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी गणेश धुरींची अत्यल्प दरात भोजन व्यवस्था

0

रत्नागिरी : आज, उद्या रत्नागिरीत कडकडीत लॉक डाऊन आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. या रुग्णांच्या नातेवाईकांना रत्नागिरीतील सुप्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक अत्यल्प दरात भोजन पोहोचवत आहेत. तरी कुणाला या सुविधेची आवश्यकता असल्यास 98600 94848 या क्रमांकावर संपर्क साधावा

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:42 AM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here